विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांना टोला |Sanjay Shirsat |Ambadas Danve
2022-08-14 1,249
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्रिपदावरून टोला लगावला. औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. पाहुयात काय म्हणाले दानवे.